लोणच्याची गंमत

औरंगाबादच्या आमच्या घराच्या अंगणात आपोआप उगवलेलं एक आंब्याचं झाड आहे. या झाडाला दरवर्षी भरपूर कै-या लागतात. आणि मुख्य म्हणजे त्या लोणच्याला लागतात तशा आंबट आणि करकरीत आहेत. यावर्षी माझ्या आईनं जवळपास 30-35 किलो कै-यांचं लोणचं घातलं. आम्ही तिघी बहिणी, वहिनी, चुलतभावाची बायको असं सगळ्यांना तिनं लोणचं दिलं.
या प्रोजेक्ट लोणचं चे फोटो तुमच्यासाठी शेअर करतेय.

सायली राजाध्यक्ष

One thought on “लोणच्याची गंमत

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: