साबुदाणा खिचडी

श्रावण नुकताच सुरू झालाय. बरेच लोक श्रावणात मांसाहार करत नाहीत. काही लोक तर कांदा लसूणही खात नाहीत. शिवाय बरेचजण उपासही करतात. उपास म्हटलं की अर्थात