ओल्या काजुची उसळ

ओल्या काजुची उसळ किंवा आमटी ही खास कोकणातली खासियत. मी मराठवाड्यातली असल्यामुळे मी ओले काजू पहिल्यांदा बघितले ते लग्नानंतर मुंबईत आल्यावर. मुळात मला सगळ्या सुक्यामेव्यात

पापलेटची आमटी

आधी श्रावण होता म्हणून आणि नंतर गणपती होते म्हणून मी या पेजवर बहुतेकदा शाकाहारी रेसिपीज शेअर केल्या आहेत. पण आता नवरात्रही येऊ घातलंय तेव्हा त्याआधी

तिस-यांची ( शिंपल्यांची ) आमटी

माझं माहेर देशस्थ आणि सासर सारस्वत. त्यामुळे दोन्ही घरांच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बराच फरक होता. देशस्थ मूळ शाकाहारी तर सारस्वत पक्के मांसाहारी. तरी माझ्या सासुबाई (

काळ्या वाटाण्यांची आमटी

कडधान्यांच्या आमट्या ही सारस्वतांच्या खाद्यसंस्कृतीची एक खासियत. हा सारस्वतांच्या सार्थ अभिमानाचाही विषय! चण्याच्या डाळीची आमटी, मुगागाठी आणि काळ्या वाटाण्यांची आमटी हे तीन प्रकार एकदम वैशिष्ट्यपू्र्ण

कोलंबीचं लोणचं

कोलंबी, तिस-या, खेकडे किंवा चिंबो-या, कालवं हे शेलफिशचे प्रकार (म्हणजे जे मासे कवचात असतात असे माशांचे प्रकार ) फार चविष्ट लागतात असं म्हणतात. म्हणतात असं