खानदेशी शेवेची भाजी

मित्रमैत्रिणींनो, गेले काही दिवस काहीशी कामात होते त्यामुळे या पेजवर काही पोस्ट करू शकले नाही. लोकसत्ता पूर्णब्रह्मचा अंक तुमच्यापैकी बरेच जणांनी आतापर्यंत विकत घेतला असेलच.

खानदेशी मिरच्यांची भाजी

जळगाव, धुळे, अमळनेर, नंदुरबार हा सगळा भाग म्हणजे खानदेश. इथली खाद्यसंस्कृती इतकी मस्त झणझणीत आहे की बस्स! कदाचित म्हणूनच या प्रदेशाचं नाव खानदेश तर पडलं

खिचडी-तेल

मला वाटतं भारतात असंख्य प्रकारांनी खिचडी केली जाते. प्रत्येक राज्यात, प्रत्येक धर्मात, प्रत्येक जातीत खिचडी करतातच. गुजराती लोकांची डाळ खिचडी आणि कढी तर प्रसिध्दच आहे.