कढीपत्त्याची चटणी

  भारताच्या दक्षिणेकडच्या बहुसंख्य राज्यांमध्ये कढीपत्त्याचा भरपूर वापर केला जातो. सांबार, दहीबुत्ती, रस्सम, बघारे बैंगन, मिरची का सालन अशा सगळ्या दाक्षिणात्य पदार्थांमध्ये कढीपत्त्याची फोडणी हवीच

लाल मिरचीचा ठेचा

आमच्या भाजी बाजारात ओली लाल मिरची क्वचितच बघायला मिळते. त्यामुळे ती मिळाली की घरी आणून तिचा झणझणीत ठेचा करतेच करते. मग नाकातोंडातून पाणी आलं तरी

कैरी कांद्याची चटणी आणि दोडक्यांच्या शिरांची चटणी

मराठी जेवणात, मुख्यतः कोकण वगळता इतर भागांतल्या जेवणात ताटातल्या डाव्या बाजुला खूप महत्व दिलं जातं. मराठवाडा आणि विदर्भात तर चटण्या-लोणच्यांसारख्या तोंडी लावण्यांची रेलचेल असते. आता

मसाला डोसा, चटणी, सांबार

ब-याच जणांनी नाश्त्यासाठीच्या पदार्थांच्या रेसिपी शेअर करायची फर्माईश केली आहे. दोन महिन्यांपूर्वी मी सांबाराची रेसिपी शेअर केली होती. आज तीच रेसिपी परत शेअर करतेच आहे

भुरका

आजची रेसिपी आहे भुरका. भुरका हा तोंडीलावण्याचा एक प्रकार मराठवाड्यात लोकप्रिय आहे. जेवताना घरात लोणचं, चटणी, ठेचा असं काही नसलं की पटकन भुरका केला की

1 2