व्हेज हाका नूडल्स आणि मिक्स्ड व्हेजिटेबल्स इन ग्रेव्ही

चायनीज जेवणाची क्रेझ भारतात गेल्या काही वर्षांत आली. त्यातही पुण्या-मुंबईकडे आधी आणि नंतर हळूहळू इतर गावांमध्ये चायनीजचं वेड पसरत गेलं. आता तर गावागावांमध्ये कोप-याकोप-यांवर सोकॉल्ड