तिळगुळाचे लाडू आणि गूळपोळी

आजची दुसरी पोस्ट आहे तिळगुळाचे मऊ लाडू आणि गूळपोळीची. हे तिळाचे लाडू करायला अतिशय सोपे आणि बिघडण्याची शक्यता शून्य असे आहेत. आपल्याकडे संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी-कुंकू

धपाटे

महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात असे काही पदार्थ आहेत की जे ब-याच ठिकाणी सारख्याच पद्धतीनं केले जातात पण ज्यांची नावं मात्र वेगवेगळी आहेत. उदाहरणार्थ आम्ही ज्याला वरणफळं

पिंडी छोले आणि पुदिना चटणी पराठा

अचानक झटपट एखादं काही तरी वेगळं करायचं मनात येतं. आणि मग ते मनासारखं जमलं की मस्त वाटतं. परवा असंच झालं. घरातल्या भाज्या संपल्या होत्या. म्हणून

लहान मुलांसाठीचे सोपे पदार्थ भाग २

लहानग्यांना खायला काय द्यायचं हा प्रश्न आयांसमोर सतत असतो. लहानग्यांसाठी काही सोपे पदार्थ सुचवणारी पोस्ट मी परवा लिहिली होती. या पोस्टमध्ये अगदी लहान बाळांना खायला

पुरणपोळी

आज होळी आहे. अर्थातच पुरणपोळीचा दिवस! मला फार कमी गोड पदार्थ मनापासून आवडतात, त्यातली एक पुरणपोळी आहे. लहान असताना आजी जेव्हा सणांना पुरणपोळ्या करायची तेव्हा

मुळ्याचा पराठा

मला स्वतःला पराठे फार आवडतात. मग ते सारण भरून केलेले असोत की साधे. एकदा दिल्लीला गेले असताना माझी मैत्रीण मैथिली हिच्या नातेवाईकांकडे खाल्लेल्या गोबी पराठ्यांची