सब्जी तरकारी दिवस

मला आठवतं लहानपणी पानात पहिल्यांदा वाढलेलं खायचंच असा दंडक होता. कितीही नावडीची भाजी असली तरी ती खावी लागायचीच. पण खाऊन खाऊन त्या भाज्याही कधी आवडायला लागल्या ते कळलंच नाही. आज अशी एकही भाजी नाही की जी मी खात नाही. अर्थात काही भाज्या जास्त आवडतात तर काही कमी पण सगळ्या भाज्या केल्या आणि खाल्ल्या जातात.

Continue reading

Advertisements

चिवळीची भाजी

चिवळीची भाजी बघितल्यावर मला बीडची मंडई आठवली. आजीबरोबर मंडईत फिरायचे ते आठवलं. तेव्हा बीडला या चिवळीच्या भाजीचे ढीग असायचे. केवळ त्या आठवणीसाठी आणि आजीच्या आठवणीसाठी लगेचच ही भाजी घेतली. अनेक वर्षांनी ही भाजी घेतल्यानं मला ती कशी करायची हे आठवेना. मग म्हटलं आईला विचारीन. पण मी या भाजीचा फोटो शेअर केला आणि या भाजीच्या अनेक रेसिपी मला मिळाल्या. त्यातल्याच एका रेसिपीनं मी भाजी केली.

Continue reading

आंबट बटाटा

बटाटा ही जगातली सर्वाधिक लोकांची लाडकी भाजी. खरंतर ही भाजी नव्हे तर कंदमूळ आहे. पण आपल्याकडे बटाट्याची भाजी लोकप्रिय असल्यानं आपण त्याला भाजी म्हणतो. बटाटा

खानदेशी शेवेची भाजी

मित्रमैत्रिणींनो, गेले काही दिवस काहीशी कामात होते त्यामुळे या पेजवर काही पोस्ट करू शकले नाही. लोकसत्ता पूर्णब्रह्मचा अंक तुमच्यापैकी बरेच जणांनी आतापर्यंत विकत घेतला असेलच.

वांगी-शेवगा रस्सा भाजी

मी काही दिवसांपूर्वी शुभा गोखले या माझ्या मैत्रिणीकडे जेवायला गेले होते तेव्हा तिनं शेवग्याच्या शेंगांचं अप्रतिम सूप केलं होतं. तसं सूप करून पाहू म्हणून मी

1 2 3 4