मटन मसाल्यातली वांग्याची भाजी

माझं माहेर देशस्थ. त्यामुळे घरी एक विशिष्ट प्रकारचा स्वयंपाक होतो. शिवाय माझी आजी मुंबई-नाशिकमधे राहिलेली.  त्यामुळे माझ्या माहेरी टिपीकल ब्राह्मणी, गोडसर स्वयंपाक होतो. माझी आई