भारतीय लोणचं दिवस

गेली काही वर्षं प्रत्येक गोष्टीचा एखादा खास दिवस ठरवण्याची पद्धत रूळते आहे. आणि ही पद्धत मला आवडते. निदान त्यामुळे त्या विषयावर किती तरी चर्चा होते.

कैरीचं लोणचं आणि तक्कू

उन्हाळ्यातला शेवटचा साठवणीचा पदार्थ म्हणजे कैरीचं टिकाऊ लोणचं. तोपर्यंत कैरीचं तात्पुरतं लोणचं, तात्पुरता तक्कू, किसवंती, कैरी-कांद्याचं लोणचं, कैरी-कांद्याची चटणी, मेथांबा, आंबा डाळ हे सगळे पदार्थ

मिश्र भाज्यांचं लोणचं

जानेवारी महिना आला की, संक्रांतीची चाहूल लागते आणि संक्रांत म्हटली की तिळाच्या लाडूंबरोबरच, भोगीचं किंवा धुंदुरमासाचं जेवण हमखास आठवतं. मी या महिन्यात, या मोसमात केल्या

कोलंबीचं लोणचं

कोलंबी, तिस-या, खेकडे किंवा चिंबो-या, कालवं हे शेलफिशचे प्रकार (म्हणजे जे मासे कवचात असतात असे माशांचे प्रकार ) फार चविष्ट लागतात असं म्हणतात. म्हणतात असं