कैरीचं पारंपरिक पन्हं आणि पुदिना पन्हं

बेमोसमी पाऊस मधूनच हूल देत असला तरी उन्हाळा चांगलाच तापलाय हेही खरं. त्यामुळे आता दुपारच्या चहाऐवजी त्यावेळेला गारेगार कलिंगड (टरबूज) चिरून खावंसं किंवा लिंबू सरबत