स्वयंपाक एक आवश्यक काम

आपलं आरोग्य नीट ठेवायचं असेल तर उत्तम अन्न खाल्लं पाहिजे. भारतासारख्या हवेत ते अन्न ताजं खाल्लं पाहिजे. आपण खातो त्या अन्नातून आपल्याला नीट पोषणमूल्यं मिळतात ना याकडेही आपण लक्ष दिलं पाहिजे. मग भलेही तुम्ही स्वतः स्वयंपाक करा किंवा कुणाकडून करून घ्या. स्वयंपाक करणं आवडत नसेल तर स्वयंपाक करणारा किंवा करणारी मदतनीस ठेवा. तुम्हीच स्वयंपाक केला पाहिजे असं अजिबात नाही. पण जो तुम्हाला रूचकर, पौष्टिक अन्न खाऊ घालतो किंवा घालते त्यांच्या कष्टाचा आदर करा. उत्तम, पौष्टिक जेवण हा आपल्या दिनचर्येतला फार महत्त्वाचा भाग आहे.

Continue reading

Advertisements

बरण्या आणि बाटल्या

आज खरं तर मी कुठलीतरी रेसिपी शेअर करणार होते. पण आपली एक मैत्रीण लीना सौमित्र हिनं दुपारी मला मेसेज केला. तिला तिच्या स्वयंपाकघरातल्या बरण्या-डबे बदलायचे

स्वयंपाकाचं नियोजन – ४

रोज जेवायला काय करायचं हा यक्षप्रश्न असतो. म्हणजे स्वयंपाकापेक्षाही तो विचारच जास्त त्रास देतो. थोडंसं नियोजन केलं, त्यानुसार यादी करून खरेदी केली आणि थोडीशी पूर्वतयारी

कुकर मेथड

एकदा माझ्या कुकर मेथडबद्दल लिहीन असं मागे एकदा मी म्हटलं होतं. परतलेल्या भाज्या सोडल्या तर रोजचा बहुतेक सर्व स्वयंपाक मी कुकरमध्ये करते. कुकरमध्ये स्वयंपाक करण्याचे

स्वयंपाकाचं नियोजन – भाग २

स्वयंपाकाचं नियोजन या विषयावर मी काही दिवसांपूर्वी एक पोस्ट लिहिली होती. ती पोस्ट घाईघाईत लिहिल्यानं मी त्यात काही मुद्दे विसरले होते. आजच्या पोस्टमध्ये त्या मुद्द्यांचा

1 2