फोडणीचं गणित

लक्ष्मीबाई टिळकांच्या स्मृतीचित्रे या पुस्तकात जिवंत फोडणीचा उल्लेख आहे. त्यांच्या सास-यांना गरम वरण भातावर जिवंत फोडणी लागायची. हे वरणही वालाच्या डाळीचं असायचं. तर जिवंत फोडणी म्हणजे कढलीतून फोडणी केल्याकेल्या ती वरणावर वाढायची. तिचा चुर्र असा आवाज आला पाहिजे. मलाही अशी जिवंत फोडणी फार आवडते कारण तिच्यात ताजा खमंग वास असतो.

Continue reading

Advertisements

अन्न हेच पूर्णब्रह्मची दोन वर्षं

२१ जुलैला अन्न हेच पूर्णब्रह्म हा ब्लॉग सुरू करून २ वर्षं पूर्ण झाली. अचानक आलेल्या विचारातून या पेजचा जन्म झाला आणि वाचकांच्या भरभरून मिळणा-या प्रतिसादामधून

मिनिमिलिस्टीक लाइफस्टाइल

मिनिमिलिस्टिक लाइफस्टाइल या विषयावर सध्या जगभर बरीच चर्चा होते आहे. आपण सोसासोसानं बरेचदा नको असलेल्या कित्येक गोष्टी खरेदी करत असतो. वापर न होणा-या कितीतरी गोष्टींचा

वाचकांचा प्रतिसाद

काही दिवसांपूर्वी मी ब्लॉग डॉक्युमेंटेशनबद्दल एक पोस्ट लिहिली होती. अन्न हेच पूर्णब्रह्मचे वाचक कुठेकुठे आहेत ते जाणून घेण्याची इच्छा होती. त्यामुळे आपण ज्या गावात आणि

आटोपशीर स्वयंपाकघर

साप्ताहिक विवेकच्या पाडवा विशेषांकात आलेला हा आटोपशीर स्वयंपाकघराबद्दलच्या लेखाची लिंक खाली शेअर करते आहे. http://evivek.com/Encyc/2016/4/2/kichan.aspx#.VxoW1fl97IV सायली राजाध्यक्ष  

मसाला मसाला!

भारतीय जेवण इतकं चवदार असतं कारण आपल्या जेवणांमध्ये वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर असतो. भारतातल्या सर्व प्रांतांमध्ये मसाल्यांचा मुबलक वापर केला जातो. मग त्या मसाल्यांचं स्वरूप वेगळं

1 2 3 4