चिवळीची भाजी

चिवळीची भाजी बघितल्यावर मला बीडची मंडई आठवली. आजीबरोबर मंडईत फिरायचे ते आठवलं. तेव्हा बीडला या चिवळीच्या भाजीचे ढीग असायचे. केवळ त्या आठवणीसाठी आणि आजीच्या आठवणीसाठी लगेचच ही भाजी घेतली. अनेक वर्षांनी ही भाजी घेतल्यानं मला ती कशी करायची हे आठवेना. मग म्हटलं आईला विचारीन. पण मी या भाजीचा फोटो शेअर केला आणि या भाजीच्या अनेक रेसिपी मला मिळाल्या. त्यातल्याच एका रेसिपीनं मी भाजी केली.

Continue reading

Advertisements

आंबट बटाटा

बटाटा ही जगातली सर्वाधिक लोकांची लाडकी भाजी. खरंतर ही भाजी नव्हे तर कंदमूळ आहे. पण आपल्याकडे बटाट्याची भाजी लोकप्रिय असल्यानं आपण त्याला भाजी म्हणतो. बटाटा

दोन कोशिंबिरी

उन्हाळ्यातलं माझं आवडतं जेवण म्हणजे भरपूर आंब्याचा रस, त्यात साजूक तूप आणि गरम पोळ्या. हे जेवण मी संपूर्ण उन्हाळा सकाळ-संध्याकाळ न कंटाळता खाऊ शकते. आमच्या

हेल्थ इज वेल्थ

कशी झाली सगळ्यांची दिवाळी? मस्तच झाली असेल ना? माझीही दिवाळी मस्त झाली. मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांचा सहवास, खुसखुशीत फराळ, खूपसे दिवाळी अंक, शांतपणे तेवत असलेले भरपूर

दिव्यांची रसमलाई

आषाढातला शेवटचा दिवस म्हणजे दिव्यांची अमावस्या. या सुरेख सणाला आता गटारी अमावस्या या नावानं ओळखलं जातं. आपल्या रोजच्या आयुष्यात ज्या-ज्या गोष्टींचा वापर होतो त्यांच्याबद्दल कृतज्ञता

1 2