अन्न हेच पूर्णब्रह्मची फेसबुक लिंक

मी आधी फेसबुकवर पोस्ट करते आणि नंतर मग ब्लॉगवर पोस्ट करते. तुमच्यापैकी बहुतेक जण फेसबुकवर पोस्ट्स बघतातच. पण जे बघत नाहीत त्यांच्यासाठी खाली माझ्या फेसबुक पेजची लिंक देते आहे. जनरली कुठल्याही सणाच्या दिवशी मी पारंपरिक पदार्थाच्या रेसिपीज शेअर करतेच. तेव्हा जर ब्लॉगवर मिळाल्या नाहीत तर मग फेसबुक पेजवर जाऊन बघा. https://www.facebook.com/pages/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%9A-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AE/259398757600184