आंबा डाळ आणि श्रीखंड

नुकताच गुढीपाडवा झाला. मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस. चैत्र महिन्याचाही पहिला दिवस. वसंत ऋतुची, आंब्यांची, कोकीळांची आणि उन्हाळ्याचीही चाहूल पाडव्याच्या आसपास लागते. आमच्या घराच्या शेजारी एक लहानसं झाड आहे. त्या झाडावर इतके कोकीळ येतात आणि त्यांचा इतका आवाज असतो की कधीकधी वसंतराव देशपांड्यांच्या ‘कुणी जाल का सांगाल का, सुचवाल का त्या कोकीळा, रात्री तरी गाऊContinue reading “आंबा डाळ आणि श्रीखंड”