ऋषिपंचमीच्या दिवशी एक खास भाजी केली जाते, तिला ऋषिपंचमीची भाजी असंच म्हणतात. सारस्वतांमधे या भाजीला कंदमूळ म्हणतात. ऋषी कंदमूळं खाऊन आपली गुजराण करत असत म्हणून ही भाजी कंदमूळ. या भाजीत अर्थातच बरेचसे कंद घालतात. शिवाय ब-याचजणांना एरवी ज्या भाज्या अजिबात आवडत नाहीत अशा किती तरी भाज्या यात घालतात. थोडक्यात ही एक मिसळीची भाजी किंवा मिक्सContinue reading “ऋषिपंचमीची भाजी, ऋषीची भाजी किंवा कंदमूळ”