डिजिटल दिवाळी २०१४ (एक नेट-का दिवाळी अंक)

या ब्लॉगच्या माध्यमातून मी नियमितपणे रेसिपीज शेअर करत असतेच. आता आम्ही एक अनोखा प्रयोग करतो आहोत. एक ऑनलाइन दिवाळी अंक मी संपादित करते आहे. या अंकासाठी तुम्हाला मागणीही नोंदवायची नाहीये किंवा तो विकतही घ्यायचा नाहीये. अंक तुम्हाला केवळ एका क्लिकवर विनामूल्य उपलब्ध होणार आहे. अंक जास्तीतजास्त लोकांनी वाचावा इतकीच आमची इच्छा आहे. तेव्हा तुम्हीही आपापल्याContinue reading “डिजिटल दिवाळी २०१४ (एक नेट-का दिवाळी अंक)”