करंदीचं सुकं

महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये मासे खाणा-यांचं प्रमाण मोठं आहे. अर्थात किनारपट्टीवरच्या सगळ्याच भागांमध्ये मासे मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातातच. काही भागांत, म्हणजे उदाहरणार्थ बंगाल, ओडिशा या भागांमध्ये गोड्या पाण्यातले हिलसा किंवा बेकटी हे माशांचे प्रकार लोकप्रिय आहेत. मुंबई आणि कोकणात मात्र समुद्रातले मासे लोकप्रिय आहेत. पापलेट, बांगडे, सुरमई, हलवा, सरंगा, कोलंबी, बोंबील, तिस-या, मोदकं, मुडदुशा, कर्ली, तारली,Continue reading “करंदीचं सुकं”