मे महिन्यात मी लंडन आणि आयर्लंडला जाऊन आले. तेव्हा फेसबुक पेजवर ही पोस्ट लिहिली होती. मी तुम्हाला सांगितलं होतंच, मी सध्या लंडनमध्ये आहे. लंडन ही इंग्लंडची राजधानी जरी असली तरी आता तर ते आंतरराष्ट्रीय लोकसंख्येचं शहर झालेलं आहे. लंडनमध्ये फिरताना ट्यूबमध्ये तुम्हाला भारतीय, पाकिस्तानी, आखाती देशातले लोक, आफ्रिकन अमेरिकन, लेबनीज, मोरक्कन, टर्किश, पूर्व युरोपातले लोकContinue reading “लंडनची खाद्यसंस्कृती”