चकलीची भाजणी

दिवाळी अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपली आहे. घराघरात दिवाळीची तयारी सुरूही झालीये. आकाशकंदील, पणत्या, रंग-रांगोळी, नवीन कपडे, सुवासिक तेल-उटणं या सगळ्या खरेदीसाठी बाजार ओसंडून वाहताहेत. तर गृहिणींची फराळाच्या पदार्थांची पूर्वतयारी सुरू आहे. माझीही तयारी सुरू झाली आहे. मी फराळाचे खूप पदार्थ करत नाही कारण आमच्याकडे लाडू, अनारसे, शंकरपाळी कुणालाच फारसे आवडत नाहीत. पण चिवडा आणि चकल्याContinue reading “चकलीची भाजणी”