लाल मिरचीचा ठेचा

आमच्या भाजी बाजारात ओली लाल मिरची क्वचितच बघायला मिळते. त्यामुळे ती मिळाली की घरी आणून तिचा झणझणीत ठेचा करतेच करते. मग नाकातोंडातून पाणी आलं तरी बेहत्तर! मला हिरव्या मिरचीचा नुसती कच्ची मिरची आणि लसूण वाटून केलेला ठेचा, थोड्याशा तेलावर लसूण-मिरची-जिरं परतून केलेला खर्डा, मिरची-लसूण-कोथिंबीर परतून केलेला ठेचा असे सगळे प्रकार आवडतात. पण मला दाण्याचा कूटContinue reading “लाल मिरचीचा ठेचा”