७ जून हा मृग नक्षत्राचा दिवस. खरं तर नक्षत्रं ही काही इंग्लिश कॅलेंडरवरून लागत नाहीत. पण मृग हे असं एक नक्षत्र आहे जे दरवर्षी ७ जूनलाच लागतं. मृग हे पावसाचं पहिलं नक्षत्र. पावसाची सुरूवात मृगापासून होते. मृग लागला की शेतकरीही पेरण्या करायला घेतो. ७ जून माझ्यासाठीही महत्त्वाचाच कारण या दिवशी माझा वाढदिवस असतो. शेवग्याच्या शेंगाContinue reading “शेवग्याच्या पानांची भाजी”
Tag Archives: पारंपरिक मराठी पदार्थ
सुशीला
तांदूळ हे धान्य असं आहे की किती तरी वेगवेगळ्या रूपांमध्ये आपल्या रोजच्या खाण्यात आपण त्याचा वापर करत असतो. पोहे तांदळाचेच असतात, इडली, दोसे तांदळासहच बनतात. तांदळाच्या शेवयांचा उपमा केला जातो. भाताचे तर कितीतरी प्रकार करता येतात. तांदूळ हे जगातलं सगळ्यात जास्त खाल्लं जाणारं कर्बोदक (कार्बोहायड्रेट) आहे. जगातल्या बहुसंख्य देशांमध्ये या ना त्या स्वरूपात तांदूळ खाल्लाContinue reading “सुशीला”
मेथीफळं
शहरी राहणीमानामुळे म्हणा किंवा मुलांच्या बदललेल्या आवडीनिवडींमुळे म्हणा पण आजकाल बरेचसे पारंपरिक पदार्थ घराघरांमधून हद्दपार झालेले आहेत. आमच्याकडे निरंजन सारस्वत तर मी देशस्थ. सारस्वतांचे फणसाचा तळ, धोंडस, तिरफळं घालून केलेली माशांची वा डाळीची आमटी हे पदार्थ निरंजनला आवडत नाहीत त्यामुळे ते आमच्या घरात केले जात नाहीत. माझ्या सासुबाई मात्र अजूनही क्वचित का होईना पण हेContinue reading “मेथीफळं”