कटाची आमटी

कटाच्या आमटीच्या दोन रेसिपीज मला माहीत आहेत. त्यातली पहिली आहे कटाची ब्राह्मणी आमटी आणि दुसरी आहे ब्राह्मणेतर समाजात केली जाणारी झणझणीत कटाची आमटी जी मला जास्त आवडते. कटाची ब्राह्मणी आमटी साहित्य – अर्धी वाटी पुरण किंवा २ वाट्या पुरणाचा कट (डाळ शिजवल्यावर जे पाणी निथळतं ते), १ टेबलस्पून चिंचेचा कोळ, २ टीस्पून काळा मसाला, १Continue reading “कटाची आमटी”