पाव-भाजी

पाव-भाजी हा आपल्याकडे मिळणारा एक अफलातून प्रकार. विशेषतः बंबईय्या पाव-भाजी तर विशेष प्रसिध्द आहे. अर्थात मी माझ्या नव-याबरोबर वाद घालते की औरंगाबादला क्रांती चौकात मिळणारी कैलास पाव-भाजी… Read more “पाव-भाजी”