हिरव्या मसाल्याचे बटाटेवडे

पावसाळा आला की चमचमीत खावंसं वाटायला लागतं. बाहेर मस्त धुवांधार पाऊस पडतोय आणि आत घराच्या ऊबेत बसून आपण गरमागरम भजी किंवा वडे खातोय, नंतर मस्त आलं, गवती चहा घातलेला वाफाळता चहा पितोय ही कल्पनाही किती सुखावह वाटते नाही! आमच्या घरी तळलेले पदार्थ फारच कमी वेळा होतात. मात्र पावसाळ्यात एकदा भजी आणि एकदा बटाटेवडे मात्र होतातचContinue reading “हिरव्या मसाल्याचे बटाटेवडे”