ब्रह्मदेश किंवा म्यानमार हा आपल्यासाठी कायम एक गूढ राहिलेलं आहे. मेरे पिया गये रंगून, वहा से किया है टैलिफून या गाण्यामधूनच ब्रह्मदेशचा आणि आपला काय तो संबंध. आणि हो टिळकांना झालेला मंडालेचा तुरूंगवासही आहेच. खुदिराम बोसच्या बाँबहल्ल्याचं केसरीतून समर्थन केल्याबद्दल टिळकांवर देशद्रोहाच्या आरोपाखाली खटला भरण्यात आला. या खटल्यात त्यांना सहा वर्षांचा तुरूंगवास ठोठावण्यात आला. त्यासाठीContinue reading “बर्मा बर्मा – रेस्टॉरंट रिव्ह्यू”