परदेशातल्या मित्रमैत्रिणींसाठी काही पदार्थ

भारतात आपल्याला सर्रास ज्या भाज्या मिळतात त्याच भाज्या परदेशात गेलं की दुरापास्त होतात. विशेषतः अति थंडी असलेले जे देश आहेत तिथे भाज्या मिळणं अवघड होतं. प्रवास करायला गेला असाल तर काहीच दिवसांचा प्रश्न असतो तेव्हा निभावून नेता येतं. पण जर कामानिमित्त तिथे राहण्याचा प्रसंग आला तर मग पर्याय शोधणं भागच असतं. उपलब्ध असतील त्या भाज्यांमधूनचContinue reading “परदेशातल्या मित्रमैत्रिणींसाठी काही पदार्थ”

बिसी बेळे भात

भातांचे प्रकार म्हणजे अहाहा! खरं तर मी स्वतः नुसता भात खूप खाऊ शकत नाही. पण तरीही भात खूप आवडतो. आमच्या घरी सकाळच्या वेळेला बरेचदा फक्त पोळी-भाजी-कोशिंबीर-ताक असंच असतं कारण डबे असतात. पण संध्याकाळच्या वेळेला आठवड्यातून निदान तीनदा तर भाताचे काही ना काही प्रकार असतात. खिचडी, मटार भात, वांगी भात, पुलाव, सांबार भात, आमटी भात, ताकातलाContinue reading “बिसी बेळे भात”

भाताचे प्रकार – २

गेल्या पोस्टमध्ये मी भातांच्या नेहमी केल्या जाणा-या प्रकारांबद्दल लिहिलं होतं. कल्पनाशक्तीचा वापर केला तर आपण भाताचे कितीतरी प्रकार करू शकतो. आज त्याच पोस्टचा दुसरा भाग. कॉर्न पुलाव – १ वाटी तांदूळ असतील तर १ वाटी कॉर्न दाणे, १ वाटी गाजराचा कीस आणि अर्धी वाटी चिरलेली सिमला मिरची घ्या. तूपावर थोडा अख्खा गरम मसाला (२ लवंगा,Continue reading “भाताचे प्रकार – २”

भाताचे प्रकार -१

भात हा आपल्या देशातल्या लोकांच्या जेवणातला एक अनिवार्य पदार्थ आहे. दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत आणि पश्चिमेपासून पूर्वेपर्यंतच्या सगळ्या राज्यांमध्ये या ना त्या स्वरूपात भात खाल्ला जातो. शिवाय आपल्या देशाला मोठा सागरी किनारा लाभलेला आहे. किनारपट्टीवरच्या लोकांचं भात आणि मासे हे ठरलेलं जेवण असतंच. आपल्याकडे तांदूळ वापरून केले जाणारे इडली, डोसा, उत्तप्पा, पापड हे पदार्थ तसंच तांदळाचं पीठContinue reading “भाताचे प्रकार -१”

चिकन बिर्याणी आणि व्हेज बिर्याणी

तांदूळ हे जगात सर्वात जास्त प्रमाणात खाल्लं जाणारं तृणधान्य आहे. जगभरात जिथेजिथे मुबलक प्रमाणात पाऊस पडतो अशा देशांमध्ये तांदळाचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होतं. तांदूळ उत्पादनाला फारसे कष्ट लागत नाहीत. जगात सगळ्यात जास्त तांदूळ चीनमध्ये आणि त्या खालोखाल भारतात पिकवला जातो. साहजिकच भारतीय जेवणात भाताच्या प्रकारांना अनन्यसाधारण महत्व आहे. अगदी दक्षिणेपासून बघितलं तर तैरसादम (दही भात),Continue reading “चिकन बिर्याणी आणि व्हेज बिर्याणी”

लहान मुलांसाठीचे काही सोपे पदार्थ भाग १

अन्न हेच पूर्णब्रह्मच्या ब-याच मैत्रिणींनी त्यांच्या लहानग्यांसाठी काही रेसिपीज शेअर कराव्यात असं सुचवलं आहे. खरं तर आता माझ्या मुली मोठ्या झाल्या आहेत. आणि त्यांचं लहानपण मला आता खूप दूर गेल्यासारखं वाटतंय. म्हणजे लहानपणी त्या काय बोलायच्या, कशा गंमती करायच्या हे लख्ख आठवतं पण त्यांच्यासाठी मी खास खायला काय करायचे याच्या आठवणी काहीशा धूसर झाल्या आहेत.Continue reading “लहान मुलांसाठीचे काही सोपे पदार्थ भाग १”