भेळ

चाट आवडत नाही असा माणूस विरळाच असेल. आपल्या देशात, सर्व प्रांतांमध्ये, राज्यांमध्ये रस्त्यावर जागोजागी चाटच्या गाड्या दिसतात. चाट हा आपल्या देशाच्या खाद्यसंस्कृतीचा एक महत्वाचा भाग आहे. चाट मुळात उत्तर प्रदेशातली. चाटना म्हणजे चाटून खाणं या शब्दातून चाट या शब्दाचा उगम झाला. चाटमध्ये असलेल्या आंबट-गोड-तिखट चटण्यांमुळे बोटं चाटणं क्रमप्राप्त असतं! चाटच्या सगळ्या पदार्थांमध्ये काहीनाकाही कॉमन घटकContinue reading “भेळ”