पाणी पुरी

मी लग्न होईपर्यंत रस्त्यावर कधीही पाणी-पुरी खाल्ली नव्हती! कारण मला रस्त्यावरच्या गाड्यांवरची अस्वच्छता बघूनच ती खावीशी वाटायची नाही. तेव्हा घरीही नियमितपणे कधी पाणी-पुरी होत नसे. लग्न होऊन मुंबईला आल्यानंतर निरंजनबरोबर मी रस्त्यावर पाणी-पुरी खायला लागले. आमच्या अगदी घराजवळ एक पाणी-पुरीवाला आहे. तो आसपासच्या भागांमध्ये अगदी प्रसिध्द आहे. त्याच्याकडची पाणी-पुरी अफलातून असते. माझा मेव्हणा तर अंधेरीहूनContinue reading “पाणी पुरी”