बरो मार्केट लंडन

लंडनला जायचं जेव्हा ठरलं तेव्हा ज्या-ज्या ठिकाणी आवर्जून जायचं असं ठरत होतं त्यात बरो मार्केटचा समावेश होता. लंडनमधलं हे जगप्रसिद्ध ओपन मार्केट. जिथे भाज्या-फळांबरोबरच, चीजचे प्रकार, तेलांचे प्रकार, मसाल्यांचे प्रकार, जॅम-जेली-स्प्रेड्सचे प्रकार, त-हेत-हेचं मांस, मासे, फुलं, फळांचे रस हे तर मिळतंच पण त्याचबरोबर जगाच्या सर्व भागांमधले खाद्यपदार्थांचे प्रकार मिळतात. यापूर्वी मी स्पेनमधल्या बार्सेलोना या शहरातContinue reading “बरो मार्केट लंडन”

लंडनची खाद्यसंस्कृती

मे महिन्यात मी लंडन आणि आयर्लंडला जाऊन आले. तेव्हा फेसबुक पेजवर ही पोस्ट लिहिली होती. मी तुम्हाला सांगितलं होतंच, मी सध्या लंडनमध्ये आहे. लंडन ही इंग्लंडची राजधानी जरी असली तरी आता तर ते आंतरराष्ट्रीय लोकसंख्येचं शहर झालेलं आहे. लंडनमध्ये फिरताना ट्यूबमध्ये तुम्हाला भारतीय, पाकिस्तानी, आखाती देशातले लोक, आफ्रिकन अमेरिकन, लेबनीज, मोरक्कन, टर्किश, पूर्व युरोपातले लोकContinue reading “लंडनची खाद्यसंस्कृती”