मी काही दिवसांपूर्वी शुभा गोखले या माझ्या मैत्रिणीकडे जेवायला गेले होते तेव्हा तिनं शेवग्याच्या शेंगांचं अप्रतिम सूप केलं होतं. तसं सूप करून पाहू म्हणून मी परवाभाजीला गेले होते तेव्हा शेवग्याच्या शेंगा आणल्या. आणि मी बाहेर गेले होते तेव्हा त्यातल्या दोन शेंगा माझ्या कामवाल्या सहकारी मुलीनं आमटीत वापरून टाकल्या. तिच्या सवयीप्रमाणं तिनं एक शेंग बाकी ठेवलीContinue reading “वांगी-शेवगा रस्सा भाजी”
Tag Archives: वांग्याची भाजी
मटन मसाल्यातली वांग्याची भाजी
माझं माहेर देशस्थ. त्यामुळे घरी एक विशिष्ट प्रकारचा स्वयंपाक होतो. शिवाय माझी आजी मुंबई-नाशिकमधे राहिलेली. त्यामुळे माझ्या माहेरी टिपीकल ब्राह्मणी, गोडसर स्वयंपाक होतो. माझी आई अंबेजोगाईची. तिला झणझणीत तिखट खाणं आवडतं. पण बाबांना तिखट चालत नाही आणि आजी-आजोबांनाही तिखट चालायचं नाही. त्यामुळे आई बिचारी ठेचा किंवा भुरक्याबरोबर जेवायची. मला स्वतःलाही तिखट पदार्थ विशेष प्रिय आहेत.Continue reading “मटन मसाल्यातली वांग्याची भाजी”