तिस-यांची ( शिंपल्यांची ) आमटी

माझं माहेर देशस्थ आणि सासर सारस्वत. त्यामुळे दोन्ही घरांच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बराच फरक होता. देशस्थ मूळ शाकाहारी तर सारस्वत पक्के मांसाहारी. तरी माझ्या सासुबाई ( विजया राजाध्यक्ष ) या पूर्वाश्रमीच्या कोकणस्थ असल्यानं आमच्या घरी इतर सारस्वतांच्या मानानं शाकाहारी जेवणाचं प्रमाण जास्त होतं. मी शुध्द शाकाहारी आहे. लग्न होईपर्यंत मी मासे कधी बघितलेही नव्हते. माझा नवराContinue reading “तिस-यांची ( शिंपल्यांची ) आमटी”