स्वयंपाकाचं नियोजन भाग १

स्वयंपाक करणं मला स्वतःला खूप आवडतं. स्वयंपाक करणं हा एक उत्तम स्ट्रेस बस्टर आहे असं मला वाटतं. अर्थात स्वयंपाकाचं नीट नियोजन केलेलं असलं की मग स्वयंपाक करणं अजिबात त्रासाचं वाटत नाही. मी घरातून काम करते त्यामुळे माझे कामाचे निश्चित तास नाहीत. त्यामुळे मला अमुकच वेळेला कामाला बाहेर पडायचंय असं नसतं. तरीही मी घरी असताना रोजContinue reading “स्वयंपाकाचं नियोजन भाग १”