स्वयंपाकघर आवरणं

आपण घर रोज कितीही नीटनेटकं, स्वच्छ ठेवत असू तरी घरात नको असलेल्या गोष्टींची संख्या वाढत जातेच. आणि कधीतरी अशी वेळ येते की आपल्याला त्यांचं ओझं व्हायला लागतं आणि त्या गोष्टी काढून टाकून घराला मोकळा श्वास घ्यायला देणं आवश्यक आहे असं वाटायला लागतं. निदान मला तरी असं होतं. याचं कारण असं आहे की मला कुठलाच कचरा,Continue reading “स्वयंपाकघर आवरणं”

स्वयंपाकाचं नियोजन – भाग २

स्वयंपाकाचं नियोजन या विषयावर मी काही दिवसांपूर्वी एक पोस्ट लिहिली होती. ती पोस्ट घाईघाईत लिहिल्यानं मी त्यात काही मुद्दे विसरले होते. आजच्या पोस्टमध्ये त्या मुद्द्यांचा समावेश करणार आहे. मी मसाल्याच्या डब्यात एक लहानसा ट्रे ठेवते आणि त्यात सतत हाताशी लागणा-या गोष्टी ठेवते. त्यात काही लहान चमचे, टीस्पून, टेबलस्पून असे मोजण्याचे चमचे, साल काढणं, सु-या, एकContinue reading “स्वयंपाकाचं नियोजन – भाग २”