व्हेज हाका नूडल्स आणि मिक्स्ड व्हेजिटेबल्स इन ग्रेव्ही

चायनीज जेवणाची क्रेझ भारतात गेल्या काही वर्षांत आली. त्यातही पुण्या-मुंबईकडे आधी आणि नंतर हळूहळू इतर गावांमध्ये चायनीजचं वेड पसरत गेलं. आता तर गावागावांमध्ये कोप-याकोप-यांवर सोकॉल्ड चायनीज जेवणाच्या गाड्या उभ्या असतात. आपल्याकडे ईशान्य भारतातल्या लोकांना सरसकट चायनीज म्हणून हिणवण्याची पध्दत आहेच. त्यांनीही बापड्यांनी ते खरं मानलं आणि आता या चायनीजच्या गाड्या बहुसंख्य वेळा ईशान्य भारतातून आलेलेContinue reading “व्हेज हाका नूडल्स आणि मिक्स्ड व्हेजिटेबल्स इन ग्रेव्ही”