अनंत चतुर्दशी दोन दिवसांवर आली आहे. दहा दिवसांचे गणपती सोडले तर बहुतेकांच्या घरातल्या गणरायाचं विसर्जन झालंय. श्रावणापासून ते आतापर्यंत वेगवेगळ्या सणांच्या निमित्तानं भरपूर गोडधोड खाऊन झालंय. मनात कुठेतरी अपराधीपणाची भावना डोकं वर काढतेय, की फारच अरबट-चरबट खाल्लंय का गेल्या काही दिवसांत आपण? आता येते काही दिवस जरा डाएटकडे विशेष लक्ष द्यावं असंही वाटायला लागलंय. म्हणूनचContinue reading “दुधी भोपळ्याचं रायतं आणि कच्च्या मटकीची कोशिंबीर”
Tag Archives: Curd Rayta
व्हेज पुलाव आणि दही बुंदी
वन डिश मील हा प्रकार आता आपल्याकडेही रूळत चाललाय. अर्थात वन डिश मील हे नाव नवं पण पूर्वीही आपल्याकडे असे प्रकार होतेच की. थालिपीठं, खिचडी, उकडशेंगोळे, वरणफळं हे सगळे वन डिश मीलचेच प्रकार नाहीत का? आजच्या धकाधकीच्या जीवनात संध्याकाळी उशीरा कामावरून परत आल्यावर साग्रसंगीत स्वयंपाक करत बसण्याऐवजी असा एखादा साधा पण पौष्टिक प्रकार केला कीContinue reading “व्हेज पुलाव आणि दही बुंदी”