दिवाळीचा फराळ (चकली, चिवडा आणि गुलकंद करंजी)

दिवाळी दोन दिवसांवर आली आहे. कालपासून मी थोडा-थोडा फराळ करायला सुरूवात केली आहे. आज मी तुमच्यासाठी चकली, चिवडा आणि गुलकंद करंज्यांच्या रेसिपीज शेअर करणार आहे. चकली साहित्य:  ५ फुलपात्रं चकलीची भाजणी ( मी याआधीच्या पोस्टमधे भाजणीची रेसिपी शेअर केली होती, पण जर ती नसेल तर रेडीमेड भाजणीही चालेल), ३ फुलपात्रं पाणी, ५ टीस्पून घरचं लोणीContinue reading “दिवाळीचा फराळ (चकली, चिवडा आणि गुलकंद करंजी)”