फिश करी-राईस रेस्टॉरंट रिव्ह्यू

किरवंत, सुंदर मी होणार, ती फुलराणी, वा गुरू!, कबड्डी कबड्डी, सही रे सही, प्रेमा तुझा रंग कसा, सख्खे शेजारी, लग्नाची बेडी, तरूण तुर्क म्हातारे अर्क, लेकुरे उदंड जालीं, व्यक्ती आणि वल्ली, मोरूची मावशी, दिनुच्या सासुबाई राधाबाई अशा एकापेक्षा एक सरस नाटकांची निर्मिती करणारे सुधीर भट आणि त्यांची सुयोग ही नाट्यसंस्था महाराष्ट्रातल्या नाट्यरसिकांना चांगलीच परिचित आहे.Continue reading “फिश करी-राईस रेस्टॉरंट रिव्ह्यू”