भातांचे प्रकार म्हणजे अहाहा! खरं तर मी स्वतः नुसता भात खूप खाऊ शकत नाही. पण तरीही भात खूप आवडतो. आमच्या घरी सकाळच्या वेळेला बरेचदा फक्त पोळी-भाजी-कोशिंबीर-ताक असंच असतं कारण डबे असतात. पण संध्याकाळच्या वेळेला आठवड्यातून निदान तीनदा तर भाताचे काही ना काही प्रकार असतात. खिचडी, मटार भात, वांगी भात, पुलाव, सांबार भात, आमटी भात, ताकातलाContinue reading “बिसी बेळे भात”
Tag Archives: Indian Traditional Recipe
तिळगुळाचे लाडू आणि गूळपोळी
आजची दुसरी पोस्ट आहे तिळगुळाचे मऊ लाडू आणि गूळपोळीची. हे तिळाचे लाडू करायला अतिशय सोपे आणि बिघडण्याची शक्यता शून्य असे आहेत. आपल्याकडे संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी-कुंकू केलं जातं. हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमांमध्ये लुटण्याच्या वस्तूंबरोबरच तिळाच्या लाडवांमध्येही वैविध्य असतं. काही घरांमध्ये गुळाचा पाक करून लाडू केले जातात तर काही जण साखरेच्या पाकात करतात. काहीजण त्यात डाळवं, खोबरं, दाणे घालतात.Continue reading “तिळगुळाचे लाडू आणि गूळपोळी”
बेसनाचे लाडू
मित्र-मैत्रिणींनो, आधी तर सॉरी. दिवाळी संपत आली आहे आणि ब-याच जणांनी मला बेसनाच्या लाडूंची रेसिपी शेअर करायला सांगितली होती. पण आमच्या नेट-क्या दिवाळी अंकाच्या कामामुळे मला ती वेळेवर शेअर करता आली नाही. कारण रेसिपी शेअर करायची असेल तर ती मला आधी करावी लागते, त्याचे फोटो काढावे लागतात, तरच मला ती आपल्या या पेजवर शेअर करताContinue reading “बेसनाचे लाडू”
दिवाळीचा फराळ (चकली, चिवडा आणि गुलकंद करंजी)
दिवाळी दोन दिवसांवर आली आहे. कालपासून मी थोडा-थोडा फराळ करायला सुरूवात केली आहे. आज मी तुमच्यासाठी चकली, चिवडा आणि गुलकंद करंज्यांच्या रेसिपीज शेअर करणार आहे. चकली साहित्य: ५ फुलपात्रं चकलीची भाजणी ( मी याआधीच्या पोस्टमधे भाजणीची रेसिपी शेअर केली होती, पण जर ती नसेल तर रेडीमेड भाजणीही चालेल), ३ फुलपात्रं पाणी, ५ टीस्पून घरचं लोणीContinue reading “दिवाळीचा फराळ (चकली, चिवडा आणि गुलकंद करंजी)”