खानदेशी शेवेची भाजी

मित्रमैत्रिणींनो, गेले काही दिवस काहीशी कामात होते त्यामुळे या पेजवर काही पोस्ट करू शकले नाही. लोकसत्ता पूर्णब्रह्मचा अंक तुमच्यापैकी बरेच जणांनी आतापर्यंत विकत घेतला असेलच. अनेकांचा तो वाचूनही झाला असेल तर काही जणांनी त्यातल्या काही रेसिपीज करूनही बघितल्या असतील. अंक उत्तम झाला आहे. मराठवाडा वगळता मलाही इतर प्रांतांमधल्या अनेक नवीन रेसिपीज कळल्या आणि आपली खाद्यसंस्कृतीContinue reading “खानदेशी शेवेची भाजी”

खानदेशी मिरच्यांची भाजी

जळगाव, धुळे, अमळनेर, नंदुरबार हा सगळा भाग म्हणजे खानदेश. इथली खाद्यसंस्कृती इतकी मस्त झणझणीत आहे की बस्स! कदाचित म्हणूनच या प्रदेशाचं नाव खानदेश तर पडलं नसेल ना?!! या भागातलं डायरेक्ट विस्तवावर भाजलेल्या वांग्याचं भरीत, माठात केली जाणारी तूप-लसूण-मिरची-दगडफूल वापरून केली जाणार कढी, शेवेची मटन मसाला वापरून केली जाणारी, नाक-तोंडातून पाणी काढणारी भाजी असे अस्सल पदार्थContinue reading “खानदेशी मिरच्यांची भाजी”