आपण घर रोज कितीही नीटनेटकं, स्वच्छ ठेवत असू तरी घरात नको असलेल्या गोष्टींची संख्या वाढत जातेच. आणि कधीतरी अशी वेळ येते की आपल्याला त्यांचं ओझं व्हायला लागतं आणि त्या गोष्टी काढून टाकून घराला मोकळा श्वास घ्यायला देणं आवश्यक आहे असं वाटायला लागतं. निदान मला तरी असं होतं. याचं कारण असं आहे की मला कुठलाच कचरा,Continue reading “स्वयंपाकघर आवरणं”
Tag Archives: Kitchen Management
बरण्या आणि बाटल्या
आज खरं तर मी कुठलीतरी रेसिपी शेअर करणार होते. पण आपली एक मैत्रीण लीना सौमित्र हिनं दुपारी मला मेसेज केला. तिला तिच्या स्वयंपाकघरातल्या बरण्या-डबे बदलायचे आहेत. तर ते कुठले घ्यावेत असं तिनं मला विचारलं आहे. ती गोंधळली आहे कारण तिला स्टीलचे डबे नको आहेत. शिवाय ती भाड्याच्या घरात राहाते. तिला टपरवेअर वापरायचं नाहीये. प्लॅस्टिकही तिलाContinue reading “बरण्या आणि बाटल्या”