किचन पोएम्स २

नामवंत गुजराती कवयित्री धीरूबेन पटेल यांच्या किचन पोएम्स या पुस्तकातल्या काही कविता मी काही दिवसांपूर्वीच आपल्या या पेजवर शेअर केल्या होत्या. या मूळ कविता इंग्रजीत आहेत. उषा मेहता यांनी या कवितांचा सुरेख भावानुवाद केला आहे. त्याच पुस्तकातल्या आणखी काही कविता मी आज शेअर करणार आहे. तुम्हाला त्या नक्की आवडतील. १ स्वयंपाक म्हणजे विलक्षण जादू मात्र,Continue reading “किचन पोएम्स २”