दुधी भोपळ्याचं रायतं आणि कच्च्या मटकीची कोशिंबीर

अनंत चतुर्दशी दोन दिवसांवर आली आहे. दहा दिवसांचे गणपती सोडले तर बहुतेकांच्या घरातल्या गणरायाचं विसर्जन झालंय. श्रावणापासून ते आतापर्यंत वेगवेगळ्या सणांच्या निमित्तानं भरपूर गोडधोड खाऊन झालंय. मनात कुठेतरी अपराधीपणाची भावना डोकं वर काढतेय, की फारच अरबट-चरबट खाल्लंय का गेल्या काही दिवसांत आपण? आता येते काही दिवस जरा डाएटकडे विशेष लक्ष द्यावं असंही वाटायला लागलंय. म्हणूनचContinue reading “दुधी भोपळ्याचं रायतं आणि कच्च्या मटकीची कोशिंबीर”