आज मी जी रेसिपी शेअर करणार आहे, ती फार म्हणजे फारच लोकप्रिय आहे! ती घरोघरी केली जाते. आमच्या मराठवाड्यात या रेसिपीला तुकडे, कुस्करा, फोडणीची पोळी, पोळीचा चिवडा ते अगदी माणिकपैंजण या भारदस्त नावानं ओळखलं जातं. अर्थात ही रेसिपी फक्त मराठवाड्यापुरतीच मर्यादित नाही. ती महाराष्ट्रात तरी घरोघरी केली जातेच जाते. माझ्या एका मैत्रिणीचा नवरा लग्न ठरल्यावरContinue reading “फोडणीची पोळी/भाकरी, तुकडे, कुस्करा किंवा माणिकपैंजण”