तेलवांगं

तेलवांगं हा प्रकार मी पहिल्यांदा खाल्ला तो माझ्या मित्राच्या घरी. तोपर्यंत मी या पदार्थाबद्दल फक्त ऐकलं होतं. माझ्या मित्राची गिरीशची बायको दीपा ही कोल्हापूरची आहे. त्यामुळे तिचा स्वयंपाक चमचमीत आणि झणझणीत असतो. खास कोल्हापुरी मसाला घालून केलेलं पिठलं तर ती इतकं अप्रतिम बनवते की फक्त बोटं चाटत राहावं. मी एकदा त्यांच्या घरी राहायला गेले होतेContinue reading “तेलवांगं”

तिळगुळाचे लाडू आणि गूळपोळी

आजची दुसरी पोस्ट आहे तिळगुळाचे मऊ लाडू आणि गूळपोळीची. हे तिळाचे लाडू करायला अतिशय सोपे आणि बिघडण्याची शक्यता शून्य असे आहेत. आपल्याकडे संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी-कुंकू केलं जातं. हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमांमध्ये लुटण्याच्या वस्तूंबरोबरच तिळाच्या लाडवांमध्येही वैविध्य असतं. काही घरांमध्ये गुळाचा पाक करून लाडू केले जातात तर काही जण साखरेच्या पाकात करतात. काहीजण त्यात डाळवं, खोबरं, दाणे घालतात.Continue reading “तिळगुळाचे लाडू आणि गूळपोळी”

भाताचे प्रकार -१

भात हा आपल्या देशातल्या लोकांच्या जेवणातला एक अनिवार्य पदार्थ आहे. दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत आणि पश्चिमेपासून पूर्वेपर्यंतच्या सगळ्या राज्यांमध्ये या ना त्या स्वरूपात भात खाल्ला जातो. शिवाय आपल्या देशाला मोठा सागरी किनारा लाभलेला आहे. किनारपट्टीवरच्या लोकांचं भात आणि मासे हे ठरलेलं जेवण असतंच. आपल्याकडे तांदूळ वापरून केले जाणारे इडली, डोसा, उत्तप्पा, पापड हे पदार्थ तसंच तांदळाचं पीठContinue reading “भाताचे प्रकार -१”

कालवणांचे काही प्रकार – १

कुठल्यातरी प्रकारचं पातळ कालवण आपल्या जेवणात असतंच असतं. ज्यात कालवून खाता येतं ते कालवण असंही म्हणायला हरकत नाही. मग ते भाताबरोबर खा किंवा पोळी-भाकरीबरोबर पण ते लागतंच. माझ्या माहेरी मला वरणात भाकरी किंवा पोळी कुस्करून खायची सवय होती. दुपारी शाळेतून आल्यावर बरेचदा दूध-भाकरी कुस्करून बरोबर दाण्याची तिखट चटणी घेऊन खायला मला फार आवडायचं. किंवा कढीContinue reading “कालवणांचे काही प्रकार – १”

स्वयंपाकाचं नियोजन – ४

रोज जेवायला काय करायचं हा यक्षप्रश्न असतो. म्हणजे स्वयंपाकापेक्षाही तो विचारच जास्त त्रास देतो. थोडंसं नियोजन केलं, त्यानुसार यादी करून खरेदी केली आणि थोडीशी पूर्वतयारी केली तर मग हा प्रश्न तितकासा त्रास देणार नाही. मी स्वयंपाकाचं नियोजन कसं करते हे मी तुम्हाला सांगते. आमच्या बांद्रा इस्टमध्ये, आमच्या घरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर रोज भाजी बाजार भरतो.Continue reading “स्वयंपाकाचं नियोजन – ४”

रात्रीच्या जेवणासाठी काही साधे-सोपे पदार्थ

पाश्चात्य जगातला वन डिश मील हा प्रकार आता आपल्याकडेही सर्रास रूढ होतो आहे. विशेषतः मोठ्या शहरांमध्ये जिथे लोक रोज खूप प्रवास करून रात्री उशीरा घरी पोहोचतात तिथे तरी. उशीरा घरी परतल्यावर नव्यानं साग्रसंगीत स्वयंपाक करण्याची ऊर्जा अंगात उरलेली नसते. स्वयंपाकाला एखाद्या मावशी किंवा महाराज असेल तर ठीक किंवा घरी आई किंवा सासू असेल तर उत्तमच.Continue reading “रात्रीच्या जेवणासाठी काही साधे-सोपे पदार्थ”

सणांचे मेन्यू

सणांना प्रत्येक घरात, त्या त्या कुटुंबाचा वर्षानुवर्षं ठरलेला मेन्यू असतो आणि तोच केला जातो. म्हणजे माझ्या आईकडे गणपतीच्या दिवशी साधं वरण, भात, पंचामृत, काकडीची कोशिंबीर, गवारीच्या शेंगांची किंवा तत्सम भाजी, पालकाची पातळ भाजी, भजी, पोळ्या आणि मोदक असा बेत वर्षानुवर्षं केला जातो. मराठवाड्यात उकडीचे मोदक केले जात नाहीत. सुक्या सारणाचे मोदक करतात. आज मी असेचContinue reading “सणांचे मेन्यू”

सणांसाठी स्वयंपाकाचे काही मेन्यू

सणांना प्रत्येक घरात, त्या त्या कुटुंबाचा वर्षानुवर्षं ठरलेला मेन्यू असतो आणि तोच केला जातो. म्हणजे माझ्या आईकडे गणपतीच्या दिवशी साधं वरण, भात, पंचामृत, काकडीची कोशिंबीर, गवारीच्या शेंगांची किंवा तत्सम भाजी, पालकाची पातळ भाजी, भजी, पोळ्या आणि मोदक असा बेत वर्षानुवर्षं केला जातो. मराठवाड्यात उकडीचे मोदक केले जात नाहीत. सुक्या सारणाचे मोदक करतात. आज मी असेचContinue reading “सणांसाठी स्वयंपाकाचे काही मेन्यू”