ऋषिपंचमीच्या दिवशी एक खास भाजी केली जाते, तिला ऋषिपंचमीची भाजी असंच म्हणतात. सारस्वतांमधे या भाजीला कंदमूळ म्हणतात. ऋषी कंदमूळं खाऊन आपली गुजराण करत असत म्हणून ही भाजी कंदमूळ. या भाजीत अर्थातच बरेचसे कंद घालतात. शिवाय ब-याचजणांना एरवी ज्या भाज्या अजिबात आवडत नाहीत अशा किती तरी भाज्या यात घालतात. थोडक्यात ही एक मिसळीची भाजी किंवा मिक्सContinue reading “ऋषिपंचमीची भाजी, ऋषीची भाजी किंवा कंदमूळ”
Tag Archives: Maharashtrian One Pot Meal
उकडशेंगोळे
काल भुरक्याच्या रेसिपीमध्ये मी उकडशेंगोळ्यांचा उल्लेख केला होता. महाराष्ट्राच्या ब-याचशा भागात वेगवेगळ्या प्रकारची शेंगोळी केली जातात. काही भागात गोड शेंगोळीही केली जातात. कोकणातला खाजं किंवा मराठवाड्यातला गट्गीळं नावाचा प्रकारही शेंगोळ्यांचा गोड प्रकारच. कणकेची शेंगोळी करून ती गुळाच्या पाकात टाकली जातात. उकडशेंगोळे हा मात्र वन डिश मीलचा एक झणझणीत प्रकार आहे. पावसाळी हवेत रात्रीच्या जेवणात हाContinue reading “उकडशेंगोळे”
वरणफळं
आज माझ्या सासुबाईंचा (विजया राजाध्यक्ष) एक्याऐंशीवा वाढदिवस आहे. मी मागेही लिहिलं होतं की त्या स्वतः अतिशय उत्तम स्वयंपाक करतात. बरेच पदार्थ मी त्यांच्याकडून शिकले आहे. वेळोवेळी मी त्या पदार्थांच्या रेसिपीज या पेजवर देणारच आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना माझ्या हातच्या आवडणा-या एका पदार्थाची रेसिपी मी शेअर करतेय. वरणफळं हा तो पदार्थ. वन डिश मील म्हणूनContinue reading “वरणफळं”