गेली काही वर्षं प्रत्येक गोष्टीचा एखादा खास दिवस ठरवण्याची पद्धत रूळते आहे. आणि ही पद्धत मला आवडते. निदान त्यामुळे त्या विषयावर किती तरी चर्चा होते. म्हणजे २१ डिसेंबर हा वर्ल्ड साडी डे आहे किंवा १ डिसेंबर हा इंटरनॅशनल एड्स डे आहे तर २९ सप्टेंबर हा इंटरनॅशनल हार्ट डे आहे. १५ डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय चहाContinue reading “भारतीय लोणचं दिवस”
Tag Archives: Maharashtrian Pickle
कैरीचं लोणचं आणि तक्कू
उन्हाळ्यातला शेवटचा साठवणीचा पदार्थ म्हणजे कैरीचं टिकाऊ लोणचं. तोपर्यंत कैरीचं तात्पुरतं लोणचं, तात्पुरता तक्कू, किसवंती, कैरी-कांद्याचं लोणचं, कैरी-कांद्याची चटणी, मेथांबा, आंबा डाळ हे सगळे पदार्थ मनसोक्त खाऊन झालेले असतात. कैरीला निरोप देताना मात्र तिची आठवण म्हणून वर्षभराचं टिकाऊ लोणचं घातलं जातंच. माझी आई कैरीचं साधं लोणचं, का-हळ आणि लसूण घालून केलेलं लोणचं, आंध्र पद्धतीचं आलं-लसूणContinue reading “कैरीचं लोणचं आणि तक्कू”
मिश्र भाज्यांचं लोणचं
जानेवारी महिना आला की, संक्रांतीची चाहूल लागते आणि संक्रांत म्हटली की तिळाच्या लाडूंबरोबरच, भोगीचं किंवा धुंदुरमासाचं जेवण हमखास आठवतं. मी या महिन्यात, या मोसमात केल्या जाणा-या पदार्थांच्या रेसिपीज शेअर करणार आहेच. धुंदुरमासाचं जेवण, उंधियो, तिळाचे कुटून केले जाणारे लाडू, बाजरीचा खिचडा, कवठाचं पंचामृत आणि चटणी हे सगळे पदार्थ मी या महिन्यात करणार आहे आणि अर्थातचContinue reading “मिश्र भाज्यांचं लोणचं”