गेल्या पोस्टमध्ये मी भातांच्या नेहमी केल्या जाणा-या प्रकारांबद्दल लिहिलं होतं. कल्पनाशक्तीचा वापर केला तर आपण भाताचे कितीतरी प्रकार करू शकतो. आज त्याच पोस्टचा दुसरा भाग. कॉर्न पुलाव – १ वाटी तांदूळ असतील तर १ वाटी कॉर्न दाणे, १ वाटी गाजराचा कीस आणि अर्धी वाटी चिरलेली सिमला मिरची घ्या. तूपावर थोडा अख्खा गरम मसाला (२ लवंगा,Continue reading “भाताचे प्रकार – २”
Tag Archives: Maharashtrian Rice Dish
खिचडी-तेल
मला वाटतं भारतात असंख्य प्रकारांनी खिचडी केली जाते. प्रत्येक राज्यात, प्रत्येक धर्मात, प्रत्येक जातीत खिचडी करतातच. गुजराती लोकांची डाळ खिचडी आणि कढी तर प्रसिध्दच आहे. मारवाड्यांमध्ये घोट्टडी खिचडी (घोटून केलेली आसट खिचडी) करतात. दक्षिणेतला पोंगल हा खिचडीचाच एक प्रकार, शक्रे पोंगल हा खिचडीचा गोड भाऊ किंवा बहिण म्हणा हवं तर! बंगाल्यांमधेही खिचडी करतात. ईशान्य भारताच्याContinue reading “खिचडी-तेल”