हिवाळा संपला असला तरीही बाजारात अजून कोथिंबीर चांगली मिळते आहे. कुठलाही तिखट पदार्थ कोथिंबिरीशिवाय अपूर्ण वाटतो. कोथिंबीर घातली की पदार्थाला कसं सुंदर रंगरूप येतं. विशेषतः पिवळ्या रंगाच्या पदार्थांवर तर कोथिंबीर घालायलाच हवी. या दिवसांत मिळणा-या विपुल कोथिंबिरीचा वापर आपण सगळेच जण वेगवेगळ्या पदार्थांमध्ये करत असतो. मला स्वतःला कोथिंबीर पराठे, वैदर्भीय पुडाची वडी किंवा बाकर वडी,Continue reading “कोथिंबीर वडी”
Tag Archives: Maharashtrian Vegetarian recipe
सोलाण्यांच्या तिखट करंज्यांची आमटी
माझी बहिण मेघन आणि मी नेहमी एकमेकींबरोबर रेसिपीज शेअर करत असतो. विशेषतः काही वेगळं केलं किंवा कुठे वेगळा पदार्थ खाल्ला तर हमखास लगेचच एकमेकींना सांगतो. तो पदार्थ करूनही बघतो. परवाच मेघनचा फोन आला तो अशाच एका पदार्थाबद्दल सांगण्यासाठी. ती तिच्या एका मैत्रिणीकडे जेवायला गेली होती, तिथे तिनं सोलाण्यांच्या तिखट करंज्यांची आमटी खाल्ली. ही आमटी फारचContinue reading “सोलाण्यांच्या तिखट करंज्यांची आमटी”